आमची मोठी स्वप्ने

    Author: रविकिरण चौगुले Genre:
    Rating

    आम्ही शाळेत (शिकत) असताना आमचे शिक्षकवर्ग (वर्गशिक्षक) निरनिराळे वर्गबाह्य सल्ले देत असत. दामले मास्तरानी आमचा कान पिळता पिळता गणित सुधारण्याचा सल्ला दिला तेव्हां आम्ही तो सल्ला म्हणज़े शिक्षणक्रमाचा भाग समजून त्याकडे (आणि दुखणार्या कानाकडे) कानाडोळा केला. पण रानडे सरानी जेव्हा "मोठी स्वप्ने बघायला शिक" असा सल्ला दिला तो मात्र सतत डोळ्यापुढे ठेवला. त्यामुळेच मोठी स्वप्ने बघायची तर झोपही मोठी घ्यावी लागेल असा विचार आम्ही केला.

    Leave a Reply

    तुमचे मत लिहा